History, asked by monalipawar0022, 1 month ago

14 कलमी तत्वांचा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला?​

Answers

Answered by jharigamprachi
2

Answer:

जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले.

Explanation:

please mark me as Brainlist

Answered by Rameshjangid
0

Answer:

१७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले.

Explanation:

Step 1: अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (इंग्लिश: United States Declaration of Independence) हा अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय कॉंग्रेशीने जुलै ४, इ.स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.

Step 2: ज्येष्ठ आणि निस्पृह निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी दिलेला माहितीच्या म्हणजे डेटाच्या वापरासंबंधीचा अहवाल किंवा संभाव्य विधेयकाचा मसुदा म्हणजे ई-युगातला भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याचा नवा जाहीरनामा म्हणायला हवा. प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्य हे लोकशाहीतील मूलभूत मूल्य ज्यांना प्रिय वाटते, त्यांनी या जाहीरनाम्याचे स्वागत करायला हवे. मुख्य म्हणजे, केंद्र सरकारने न्या. श्रीकृष्ण यांनी दिलेला हा मसुदा जसाच्या तसा किंबहुना थोडा अधिक कठोर करून स्वीकारावा.

Step 3: माहितीच्या स्फोटाचे युग तुलनेने भारतात नवे आहे. तसेच, भारताची सरासरी शैक्षणिक इयत्ता पाहता खासगी माहितीचे तसेच अगणित तपशिलांचे उपयोजन कसे होते आणि साऱ्या जगाला केवळ एक बाजारपेठ लेखणाऱ्यांसाठी या माहितीचे महत्त्व काय आहे, याची जागृती नसणे स्वाभाविकच आहे. मात्र, न्या. श्रीकृष्ण यांनी कोणत्याही नागरिकाच्या कोणत्याही खासगी माहितीचे पृथक्करण व संकलन स्पष्ट कायदेशीर कारणांविना यापुढे कुणालाही करता येणार नाही, असे नि:संदिग्ध नमूद केले आहे. याशिवाय, भारतीय नागरिकांच्या माहितीचा सारा खजिना इथेच साठवून ठेवावा, अशी शिफारसही त्यांनी केली आहे. याचा अर्थ, आज ज्या कंपन्या भारतीय ग्राहकांची सारी माहिती परदेशांमधील सर्व्हरवर टाकून ठेवत असतील, त्यांना असे करता येणार नाही. त्यांना भारतात त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागेल.

Learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/43403902?referrer=searchResults

https://brainly.in/question/39498537?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions