14. मुद्रित षोधक हा लेखक व मुद्रक यांच्या मधील असतो
अ) जाणकार असतो
ब) दुवा असतो
क) जबाबदार असतो
ड) ग्रंथकार आहे
Answers
Answered by
0
ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून लेखन अस्तित्वात आहे.
- तथापि, संरचित भाषेत मूलभूत मोजणी पद्धतीच्या पलीकडे त्याची उत्क्रांती म्हणजे धार्मिक संस्था आणि सत्ताधारी वर्गाचे संरक्षण. पुस्तके हाताने लिहिली गेली, ज्यामुळे ती दुर्मिळ आणि महाग झाली.
- 1440 मध्ये जोहान्स गुटेनबर्ग यांनी चलनशील प्रकाराचा वापर करून छापखान्याचा शोध लावल्याने पुस्तकांची निर्मिती स्वस्त झाली, लेखनाला प्रोत्साहन आणि ज्ञानाची देवाणघेवाण झाली.
- प्रिंटिंग प्रेस हे यांत्रिक उपकरणांच्या मालिकेतील पहिले होते ज्याने ज्ञानाच्या प्रवेशाचा विस्तार करण्यास मदत केली.
- या प्रक्रियेमुळे इंटरनेटचा विकास झाला.
Answered by
0
Answer:
मुद्रित शोधक हा लेखक व मुद्रक यांच्यामधील जाणकार असतो.
Explanation:
ज्यावेळेस तंत्र तेवढे विकसित नव्हते त्या वेळेस छपाई करण्यासाठी खिळांच्या माध्यमातून मुद्रण केले जायचे. खिळांच्या माध्यमातून मुद्रण यंत्र तयार करत असताना जर काही चुका झाल्या असतील तर ते व्यवस्थित मुद्रित होत नसे. मुद्रण यंत्र तयार करणारे कारागीर अशिक्षित असल्यामुळे त्यांना त्याचे फारसे ज्ञान नसल्यामुळे ते चुका करत असत.
चुकीच्या मांडणीमुळे चुकीचे मुद्रित होत असे. अशावेळी ज्या व्यक्तीला त्या भाषेची जानकारी आहे असा व्यक्ती त्या गोष्टी दुरुस्त करू शकतो. जो व्यक्ती अशा गोष्टी दुरुस्त करत असे त्यालाच मुद्रित शोधक असे म्हणतात. मुद्रित शोधक हा लेखक व मुद्रक यांच्यातील जाणकार असतो कारण त्याला भाषेची जाण असते.
Similar questions
History,
5 hours ago
Math,
5 hours ago
Biology,
7 months ago
Computer Science,
7 months ago
History,
7 months ago