India Languages, asked by prabhakartharval, 3 months ago

......
14) तुमच्या मैत्रिणीने / मित्राने 'वृक्षलागवड, पर्यावरणाची गरज' या विषयावरील जिल्हास्तरीय भाषण
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र लिही.
.........
................​

Answers

Answered by mangeshkendre8649
2

फेरबंदर,

रामभाऊ भोगले मार्ग,

काळाचौकी,मुंबई ४०००३३.

दिनांक:-२२-९-२०२०

प्रिय सिद्धी,

सप्रेम नमस्कार !

काल पेपरात वाचले की तुझा पहिला क्रमांक आला आहे. हे ऐकून खूप बरे वाटले.

ज्याच्यासाठी तू इतके दिवस मेहनत करत होतीस,जे तुझं कित्येक दिवसापासून चे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले .हे सगळं एकूण खरंच खूप बरे वाटले. मी तुला स्वतः पाहिलं की तू यासाठी किती मेहनत करत होतीस.मला माहित आहे की तुला संधी मिळाली की तू ती जाऊन देत नाही. पण तू त्या संधीतून इतकं यश संपादक करशील वाटलं नव्हतं. तुझ्याबद्दल काय बोलाव जितकं बोलेन तितकंच कमी.तू आहेच अशी वेगळी पण तितकीच हुशार.

मी पुन्हा एकदा तुला मनःपूर्वक शुभेच्छा देते,असंच मोठ-मोठे यश तुझ्या जवळ चालत येवो,अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

तुझी मैत्रीण

अदिती.

Similar questions