History, asked by virajdhumal690, 9 days ago

1489 साली इंग्लंड मध्ये बिल ऑफ राईटस कोणत्या अधिकारांना मर्यादा घातल्या गेल्या​

Answers

Answered by chavansavita731
1

Answer:

या काळात इंग्लंड मध्ये संसदीय लोकशाही चा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इ. स. 1689 च्या बिल ऑफ राईटस मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या.

Similar questions