*15 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या संख्येची विभाज्य आहे ?* 1️⃣ 2 2️⃣ 5 3️⃣ 7 4️⃣ 9
Answers
Answered by
7
Answer:
option 1 = 2
is correct answer
I hope.its helpful
Answered by
0
Answer:
2
Explanation:
१ या संख्येने कोणत्याही संख्येस नि:शेष भागजातो. आणि भागाकार तीच संख्या असते२ ची कसोटीज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंकअसतो त्या संख्येस २ ने नि:शेष भाग जातो३ ची कसोटीदिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणान्या बेरजेसजर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ नेनि:शेष भाग जातो.४ ची कसोटीदिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनामिळवून तयार होणान्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भागजात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने नि:शेष भाग जातो-तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तरत्या संपर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.`
#SPJ3
Similar questions