Math, asked by siddharthdiwar87, 4 months ago

*15 मी उंचीच्या भिंतीला वरच्या टोकापासून 17 मी उंचीची शिडी उभी केली,तर शिडीचे खालचे टोक व भिंत यांच्यातील अंतर किती असेल?​

Answers

Answered by krishnathite65
1

Answer:

√164 ,

Step-by-step explanation:

x²+15²=17²

x²=17²-15²

x²=164

x=√164

Answered by borhaderamchandra
0

Answer:

शिडीचे खालचे टोक व भिंत यांच्यातील अंतर 8 मीटर असेल

Step-by-step explanation:

पायथा गोरस प्रमेया नुसार

कर्ण वर्ग= उंची वर्ग + पाया वर्ग

इथे शिडी ही कर्ण होईल, भिंत उंची होईल

17^2= 15^3 + पाया वर्ग

289= 225 + पाया वर्ग

पाया वर्ग= 289-225

पाया वर्ग= 64

पाया= √64

पाया= 8

Answered by borhaderamchandra
0

Answer:

शिडीचे खालचे टोक व भिंत यांच्यातील अंतर 8 मीटर असेल

Step-by-step explanation:

पायथा गोरस प्रमेया नुसार

कर्ण वर्ग= उंची वर्ग + पाया वर्ग

इथे शिडी ही कर्ण होईल, भिंत उंची होईल

17^2= 15^3 + पाया वर्ग

289= 225 + पाया वर्ग

पाया वर्ग= 289-225

पाया वर्ग= 64

पाया= √64

पाया= 8

Similar questions