Hindi, asked by ansarisajda242, 13 hours ago

15 . प्रश्न १.खालील शब्दांचे लिंग ओळखून त्याचे नाव लिहा. (१) (२) निवारा (३) मुलगी (४) घड्याळ (५) भिकारी (६) महाराणी (७) कर्णिका (८) बंधू (९) श्रीमती (१०) दास (११) दुकान (१२) बहीण (१३) शिक्षक (१४) पुस्तक घर (​

Answers

Answered by Rupalirk
1

Answer:

नपुसकलिंग

१) निवारा

४) घड्याळ

११) दुकान

१४)पुस्तक घर

स्रीलिंग

३) मुलगी

६) महाराणी

७) कर्णिका

९) श्रीमती

१२) बहीण

पुल्लिंग

५) भिकारी

८) बंधू

१०) दास

१३) शिक्षक

Similar questions