15. दोन अंकी सर्वांत लहान धन पूर्णांक संख्या व दोन अंकी मोठ्यांत मोठी ऋण पूर्णांक संख्या यांची बेरीज
किती येईल?
23
(1) - 89
(2) 0 (3) – 109
(4) 99.
Answers
Answered by
1
Answer:
(2)0
Step-by-step explanation:
दोन अंकी सर्वांत लहान धन पूर्णांक संख्या=10
दोन अंकी मोठ्यांत मोठी ऋण पूर्णांक संख्या = (-10)
10+ [-10]=0
Similar questions