Hindi, asked by rajdeep500raj, 1 day ago

15 Vachan Badla In Marathi​

Answers

Answered by sopenibandh
1

Answer:

  1. मुलगा - मुलगे
  2. पुस्तक - पुस्तके
  3. वही - वह्या
  4. नदी - नद्या
  5. कुत्रा - कुत्रे
  6. मांजर - मांजरी
  7. भाजी - भाज्या
  8. छत्री - छत्र्या
  9. पंखा - पंखे
  10. दरवाजा - दरवाजे
  11. खुर्ची - खुर्च्या
  12. चमचा - चमचे
  13. खिडकी - खिडक्या
  14. कपडा - कपडे
  15. मुलगी - मुली
  16. स्त्री - स्रिया
  17. दप्तर - दप्तरे
  18. गाडी - गाड्या
  19. साडी - साड्या
  20. घोडा = घोडे

www.sopenibandh.com

Similar questions