Math, asked by bhavanachakka9324, 1 day ago

16 पुरुष आणि 12 महिला मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करू शकतात. 20 पुरुष तेच काम सोळा दिवसात पूर्ण करू शकतात. 16 महिलांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात

Answers

Answered by aniketom2017
1

Answer:

16 महिलांना तेच काम पूर्ण करायला 24 दिवस लागतील

Similar questions