16. व्यवसाय संस्थेने आपल्या उत्पादित मालांची विक्री केलेली असेल आणि त्यापैकी काही माल परत आलेला असेल तर सदरच्या मालाची तपासणी खालील कागदपत्राच्या आधारे केली जाते.
Answers
Answered by
3
Answer:
व्यवसायाचे प्रकार | व्यवसाय के प्रकार |Types of Business >> सर्व प्रथम आपण जाणून घेऊ व्यवसाय म्हणजे काय ? व्यवसाय ही अशी प्रक्रिया आहे ज्यात वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि विक्री नफा मिळविण्याच्या उद्देशाने नियमितपणे केली जाते. व्यवसायामध्ये उत्पादनांपासून वस्तूंच्या विक्री पर्यंतच्या सर्व क्रिया समाविष्ट असतात. व्यवसायाचा मुख्य हेतू समाजाच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यातून निधी मिळविणे हा आहे.
Similar questions
Social Sciences,
9 hours ago
Hindi,
18 hours ago
English,
18 hours ago
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago