Math, asked by kadamdk23, 9 months ago

164)
एका ठराविक मुद्दलीचे द.सा.द.शे. 8.25% दराने 2 वर्षात होणाऱ्या चक्रवाढ व्याज आणि सरळव्याज यातील फरक
1633.5 रूपये असल्यास ती मुद्दल किती?
1) 240000 रूपये
2) 245000 रूपये
3) 250000 रूपये
4)254000 रूपये
Input: 45 bed 56 rest cat 79 noor 17
65)​

Answers

Answered by ashishtambare
1

Answer:

मुद्दल २४०,००० असणार आहे..........

या उत्तराला BRAINLIST मध्ये टाका..

धन्यवाद..

Attachments:
Similar questions