India Languages, asked by prajktatharval, 5 months ago

17) शिक्षकांनी तुला फळ्यावर दिवाळीचे सर्व शाळेसाठी शुभेच्छा द्यायला सांगितले आहेत तुझ्याच भाषेत
तू त्या लिही (चार ते पाच ओळीत.)​

Answers

Answered by mangeshkendre8649
3

Answer:

दीप-दिवे उजळून गेले,

आला सण उत्सवाचा,चोहीकडे आनंद पसरला.

बहीण भावा ओवाळूनी साजरी करे भाऊबीज.

आला सण हो!आला दिवाळी सण हो आला !

तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या कुटूंबातर्फे शुभ दीपावली

Similar questions