India Languages, asked by deepakchaudekar888, 1 month ago

17) 'शांतारामने खूप अभ्यास केला, परंतु त्याला परीक्षेत
यश मिळाले नाही.' या वाक्यातील परंतु हे कोणते
अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते?
A. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
B.विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
C. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
D. संकेतबोधक उभयान्वयीअव्यय​

Answers

Answered by vanikoorapati2006
0

Answer:

B.विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

Similar questions