Math, asked by waliyatabbassum1987, 7 days ago

18, 36 व 27 या संख्यांचा लसावी काढ़ा​

Answers

Answered by kewatpavan981
0

Step-by-step explanation:

18,36 व 27 या संख्येच्या लासवी कडा

Answered by jitumahi435
0

लसावि: लघुत्तम सामाईक विभाज्य म्हणजे दोन किंवा अधिक संख्याचा सामाईक असणारा विभाज्य.

दिलेली माहिती :

18,36,27  या संख्यांचा लसावि काढा

अवयव पद्धतीचा वापर करून लसावि:

अवयव पद्धतीनुसार सर्वात आधी दिलेल्या संख्यांचे अवयव काढायचे .

18=2\times 3\times 3

27=3\times 3\times 3

36=2\times 2\times 3\times 3

यांचा  लसावि काढण्यासाठी पुढील सूत्र वापरा .

लसावि = सामाईक अवयव \times असामाईक अवयव

लसावि =(3\times3)\times(2\times 2\times 2\times 3)

लसावि =(9)\times(24)

लसावि =108  

त्यामुळे, 18,36,27  या संख्येचा लसावि 108 आहे .

Similar questions