Math, asked by thakurvikash3122, 11 months ago

18 मिनिटांचे 90 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती

Answers

Answered by ramsir47
6
18 मिनिटे = 18 × 60 = 1080 सेकंद

गुणोत्तर = 1080 : 90

= 12 : 1

असेल
Answered by gadakhsanket
0
नमस्ते -

★ उत्तर -
18 मिनिटांचे 90 सेकंदाशी असलेले गुणोत्तर 12:1

★ स्पष्टीकरण -
1 मिनिट म्हणजे 60 सेकंद
18 मिनिट म्हणजे 18×60 = 1080 सेकंद

# गुणोत्तर -
18 मिनिट / 90 सेकंद = 1080/90
18 मिनिट / 90 सेकंद = 12

म्हणून, 18 मिनिटांचे 90 सेकंदाशी असलेले गुणोत्तर 12:1 .

* टीप -
1 तास = 60 मिनिट
1 मिनिट = 60 सेकंद

धन्यवाद...
Similar questions