Biology, asked by shahidshaikh80657, 1 month ago

1855 मध्ये पहिली तागाची गिरणी कोठे सुरू झाली​

Answers

Answered by samikshark115
2

Answer:

1855 मध्ये पहिली तागाची गिरणी कोठे सुरू झाली :- मुंबई

Answered by rajraaz85
0

Answer:

रिश्रा , पश्चिम बंगाल

Explanation:

भारतातील कापड उद्योगा नंतर दुसऱ्या क्रमांकाची वस्त्र उत्पादन करणारी गिरणी म्हणून याची ओळख निर्माण झाली.रिश्रा याठिकाणी भारतातील पहिली तागाची गिरणी सुरू झाली. १८५५ या वर्षी बंगालमधील रिश्रा या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आली.

तागापासून दोरखंडाची निर्मिती करण्यात येऊ लागली तसेच अनेक प्रकारचे वस्त्र यापासून बनविण्यात येऊ लागले . पश्चिम बंगालमध्ये जवळपास ८३ गिरण्यांची स्थापना झाली व खूप मोठ्या प्रमाणात तागाची निर्मिती करण्यात येऊ लागली. तसेच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये देखील तागाची निर्मिती होऊ लागली.

#SPJ3

Similar questions