1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वा सावकार यांच्या मते पाहिले स्वातंत्र्ययुद्ध होते
Answers
Answered by
2
Answer:
1857 चे स्वातंत्र्य आंदोलन हे सावरकर यांच्या मते पहिले स्वतंत्र युद्ध होते कारण तेव्हा अंग्रेजांच्या विरोधात भारतीय लोकांनी , जनतेने पहिल्यांदा विरोध केला होता . हा विद्रोह हिसंक आणि सशस्त्र विद्रोह होता .
Explanation:
Hope it help you..
Similar questions