Art, asked by ashajaya2503, 1 year ago

19-11-2018 20:58:55: Meena Jadhav: (ग्रुपला *प्र* चे कोडे. पहा जमतेय का?
खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात *प्र* पासून असावी

1घटना
2संसार
3पध्दत
4पहाट
5पराक्रम
6धबधबा
7ॐकार
8उजेड
9जगबुडी
10अनुभव
11जहाल/तीव्र
12सखोल
13पोहचवणे/पसरवणे
14रोगाची लागण
15चाबूक
16गणपतीचे नाव
17अल्हाददायक
18सुर्याचे नाव
19देशाटन
20उन्नती
21नागरिक
22वादल
23उद्देश/हेतु
24गमक
25अपराध
26आनंद
27हुशारी
28पणतु
29श्रृंगार
30तेजोवलय
31मार्गस्थ होणे
32त-हा
33कमल
34निसर्ग
35घाव
36माप
37लांबलचक/विस्तृत
38विरोध
39वर्गवारी
40पहिला
41परिणाम होणे
42रोज
43आग्रहाने सांगणे
44पहिली तिथी
45ऐसपैस
46देणे
47उलटून बोलणे
48कष्ट
49विशाल
50विश्वासघात

Answers

Answered by ADITYA1679
0
I DON'T GET THE QUESTION
Similar questions