Math, asked by sadanandbhore480, 1 month ago

19 चे सर्व विभाजक लिही व 19 ही मूळ संख्या आहे का संयुक्त आहे ते ठरव .

Answers

Answered by shubhamkakulate414
12

Answer:

1,19 हे विभाजक आहे, 19 संयुक्त संख्या आहे

Answered by halamadrid
0

19 चे दोन विभाजक आहे, 1 आणि 19. ही एक मूळ संख्या आहे.

  • ज्या संख्येला फक्त १ व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात.
  • ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त घटक असतात,  त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात
  • 19 चे फक्त दोन विभाजक आहे, 1 आणि 19 ( ती संख्या ) .
  • 19 चे फक्त दोन विभाजक  (1 आणि ती संख्या ) असल्यामुळे ही मूळ संख्या आहे.

#SPJ2

Similar questions