Geography, asked by mungaseriya, 2 months ago

19) वाहतुक मार्गांच्या विकासामुळे कोणता फायदा
होतो?*
O रोजगार संधी निर्माण होते
OOO
प्रादेशिक असमतोल निर्माण होतो
प्रदुषण समस्या निर्माण होतात​

Answers

Answered by kalpanaa743
1

Answer:

वाहतूक मार्गाच्या विकासामुळे रोजगार संधी निर्माण होते. इतकाच नव्हे तर माणसांना एका ठिकाणा तून दुसरा ठिकाणात जने येणे सोपे जाते. कमी खर्चात प्रवास करू शकतात. बचत होते. प्रादेशिक असमतोल निर्माण होते. प्रदूषणाची मात्र कमी होते. जास्त लोग एका वेळी सोबत प्रवास करू शकतात आणि प्रदूषण समस्या कमी होते.

Answered by RiyaMohekar98
0

Answer:

रोजगार संधी निर्माण होते

Explanation:

वाहतुक मार्गांच्या विकासामुळे कोणता फायदा

होतो रोजगार संधी निर्माण होते

Similar questions