History, asked by PandurangGholap, 1 month ago

1911 मध्ये कळकात्याहून दिल्ली येथे राजधानी कोणी नेली​

Answers

Answered by tulashiramdhengale
0

Answer:

  1. पाचवे किंग जॉर्ज यांनी 12डिसेंबर 1911 `नवि दिल्ली दरबार 'या शाही समारंभामध्ये "आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाचि राजधानी असेल" असे घोषित केले होते.
Similar questions