History, asked by snehal2711, 1 month ago

1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वत: दिग्दर्शिता केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला चित्रपट?​

Answers

Answered by santajibjadhav11
2

Answer:

दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा नक्कीच खूप मोठा होता आणि त्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया रोवला आहे महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल खूपच चांगल्या प्रकारे चित्रपट आपण पाहू शकतो आपल्याला खूपच आवडतो मज्जा टाईमपास होतो तेवढाच एक चांगलं काम दादासाहेब फाळके यांनी केलेले आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी आमची नम्र विनंती

Similar questions