Social Sciences, asked by RakshitWalia5250, 1 year ago

1923 Madhya Ashram Chi sthapna Koni Keli​

Answers

Answered by manikiran18
0

hlo mate

here is your answer

१९२३ मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.त्यांचा जन्म कर्नाटक येथील जमखंडी मध्ये २३ एप्रिल १८७३ रोजी झाला होता.

ते एक थोर समाजसुधारक होते.

त्यांनी या देशातून अस्पृश्यता रद्द करण्यावर भर दिला.ऑक्टोबर १८,१९०६ रोजी त्यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ची स्थापना केली,ज्याचे ध्येय होते दलितांना शिक्षण देणे आणि अस्पृश्यवर्गीय लोकांचे राहणीमान सुधरवने.याच्याच अंतर्गत त्यांनी अहिल्या आश्रमाची स्थापना पुण्यात केली होती.

mark as brainliest

Similar questions