Sociology, asked by mv1, 1 year ago

1923 मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली?​

Answers

Answered by halamadrid
2

Answer:

१९२३ मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.त्यांचा जन्म कर्नाटक येथील जमखंडी मध्ये २३ एप्रिल १८७३ रोजी झाला होता.

ते एक थोर समाजसुधारक होते.

त्यांनी या देशातून अस्पृश्यता रद्द करण्यावर भर दिला.ऑक्टोबर १८,१९०६ रोजी त्यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ची स्थापना केली,ज्याचे ध्येय होते दलितांना शिक्षण देणे आणि अस्पृश्यवर्गीय लोकांचे राहणीमान सुधरवने.याच्याच अंतर्गत त्यांनी अहिल्या आश्रमाची स्थापना पुण्यात केली होती.

Explanation:

Answered by shishir303
5

1923 मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना प्रसिद्ध मराठी समाज सुधारक आणि धर्मसुधारक ‘महर्षि विट्ठल रामाजी शिंदे’ ने केली होती।

‘महर्षि विट्ठल रामाजी शिंदे’ महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक होते।

त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873 आणि मृत्यु  2 जानेवारी 1944 ला झाली होती।

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1923 मध्ये पुण्यात ‘अहल्याश्रमची’ स्थापना केली होती।

त्यांनी अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना 16 ऑक्टोबर 1906 मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला.

1912 मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले. महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून, श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी ‘अहल्याश्रम’ ची स्थापना केली.

Similar questions