Math, asked by latarajmane301, 1 month ago

1935 या कायादयाने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाहीत​

Answers

Answered by jp7470484
0

Answer:

हिंदुस्थानच्या प्रांतांतील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपविण्यात आला. तीन गोलमेज परिषदांनंतर हा कायदा पास झाला. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. सिंध आणि ओरिसा हे दोन नवीन प्रांत निर्माण झाले. १९३५ सालच्या या कायद्यान्वये हिंदुस्थानात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला.

Similar questions