1947 ते 2000 या कालावधीतील प्रधानमंत्रयाच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना
Answers
Answered by
6
आजपर्यंतच्या पंतप्रधानांचे तपशील
आजपर्यंतच्या पंतप्रधानांचे तपशीलWD
आजपर्यंतच्या पंतप्रधानांचे तपशीलWD15 ऑगस्ट 1947 पासून आतापर्यंत झालेले एकूण 13 पंतप्रधानांविषयी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सर्व पंतप्रधान भारताला कसे मिळाले आणि त्यांचा कार्यकाल केव्हा पासून केव्हापर्यंत राहीला? जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते
.राजकीय आयुष्य :
राजकीय आयुष्य :नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे झाल े. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.
राजकीय आयुष्य :नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे झाल े. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
Similar questions