1947 ते 2000 या कालावधीत प्रधानमंत्री च्या घडलेल्या महत्वाच्या घटना plzz urgent hai
Answers
Answer:
15 ऑगस्ट 1947 पासून आतापर्यंत झालेले एकूण 13 पंतप्रधानांविषयी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सर्व पंतप्रधान भारताला कसे मिळाले आणि त्यांचा कार्यकाल केव्हा पासून केव्हापर्यंत राहीला? जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.
प्रथम पंतप्रधान जवाहरलाला नेहरू
कार्यकाळ : ऑगस्ट १५, इ.स. १९४७ - मे २७, इ.स. १९६४
जन्म : नोव्हेंबर १४, इ.स. १८८ ९, अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू : मे २७, इ.स. १९६ ४, नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी : कमला नेहरू
अपत्ये : इंदिरा गांधी
व्यवसाय : बॅरिस्टर
वैयक्तिक आयुष्य :
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.
राजकीय आयुष्य :
नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे झाल े. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.
I hope it's helpful