History, asked by madguladitya55, 1 month ago

1957 च्या उठावाची कोणतेही दोन कारणे​

Answers

Answered by shravanismcmps6
0

Answer:

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणामुळे जमीनदारांची व सरंजामदारांची वतने खालसा केल्यामूळे व अनेक सत्ताधीशांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्यामुळे असंतुष्ट झालेल्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे कंपनी सरकारच्या विरोधात शस्त्र उचलले मध्य व पूर्व हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केला.

Explanation:

I think it's not 1957 it's 1857

Similar questions