Political Science, asked by dineshbaisane80, 2 months ago

1960-70 चा दशकात भारतात हरीत क्रांती का घडून आली कारण​

Answers

Answered by archu040688
3

Answer:

हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणारे जातींची बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण इत्यादी मार्गांवर यात भर देण्यात आला.

I HOPE IT HELPS YOU!

Answered by rohangore096
0

Answer:

१९६० - ७० च्या दशकात भारतात 'हरित क्रांती'

घडून आली;

उपलब्ध करून दिले.

कारण

(अ) आधुनिक कृषीतंत्राचा स्वीकार करण्यात आला.

(ब) शासनाने शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले.

(क) संयुक्त राष्ट्रांनी कृषी विकासासाठी अर्थसाहाय्य

Similar questions