1960 पासून एक महत्वाचे प्रदूषक म्हणून ओळखले जाते.
Answers
Explanation:
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंधक कायदा १९६९ च्या तरतुदीनुसार ७ सप्टेंबर १९७० रोजी करण्यात आली. जल (पी आणि सीपी) अधिनियम,१९७४ हा मध्यवर्ती कायदा ०१/०६/१९८१ रोजी महाराष्ट्रात लागू करण्यात आला आणि त्यानुसार पाणी (पी आणि सीपी) अधिनियम, १९७४ च्या कलम ४ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. १९८३ मध्ये महाराष्ट्रात हवा (पी आणि सीपी) कायदा,१९८१ लागू करण्यात आला आणि सुरुवातीला काही भागांना वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून ०२/०५/१९८३ रोजी घोषित केले गेले. ०६/११/१९९६ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले गेले. वायु (पी आणि सीपी) अधिनियम,१९८१ च्या कलम ५ अंतर्गत राज्य मंडळ म्हणूनही मंडळ कार्यरत आहे.
Answer:
hava pradushan
I am right
make me brainlist