Geography, asked by jayadasekha05, 11 hours ago

1961 वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे. २. कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात कमी आहे. ३. कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे. ४. वरील आलेख काय दर्शवितो. plz

Answers

Answered by mayakushwaha270
9

Answer:

मानवी संस्कृतीच्या इतिहासात मुख्यत्वे तीन कारणांमुळे नागरीकरण घडून आले : (१) लोकसंख्येचा विस्फोट म्हणजेच जागतिक लोकसंख्येची वाढ : ही विशेषेकरून गेल्या तीनशे वर्षांमध्ये फारच झपाट्याने झाली. जागतिक लोकसंख्या सुरुवातीपासून १८३० अखेर १०० कोटींपर्यंतच वाढली. पुढील केवळ शंभर वर्षांत म्हणजे १९३० च्या सुमारास ती २०० कोटी झाली व त्यापुढील तीस वर्षांत म्हणजे १९६० मध्ये ती ३०० कोटींपर्यंत वाढली. पुढील तीस वर्षांत तिच्यामध्ये आणखी ४०० कोटींची भर पडेल, असा अंदाज आहे. (

Similar questions