1975 सारी भारतीय संघराज्यात विलीन झालेले राज्य कोणते
Answers
Answered by
3
Answer:
1975मध्ये जुनागड संघराज्य विलीन झाले
Answered by
1
Answer:
इंदिरा गांधींच्या राजवटीमध्ये १९७५ या वर्षी सार्वमताने सिक्कीम हे राज्य भारतीय संघराज्यात सामील करण्यात आले. नंतर सिक्कीम हे भारतातील एक राज्य म्हणून त्याची ओळख निर्माण झाली.
सिक्कीम हे राज्य भारताच्या ईशान्येस आहे. सिक्कीम हे राज्य गोवा प्रमाणे लहान असून ते निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कांचनगंगा सारखे सुंदर हिमशिखरे व वेगवेगळ्या जातींची रंगांची फुले तेथे बघायला मिळतात.
हिमालयाच्या कुशीतील एक लहानसे राज्य आहे आहे. बौद्ध धर्म हा सिक्कीम मधील प्रमुख धर्म मानला जातो.
Similar questions