History, asked by payalchandratike, 1 month ago

1980 च्या दशकातील घटना सांगा​

Answers

Answered by rukhsharrukhshar94
0

Answer:

ठळक घटना आणि घडामोडी

फेब्रुवारी १४ - अमेरिकेत लेक प्लॅसिड येथे तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. फेब्रुवारी २२ - बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आइस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले. एप्रिल १२ - लायबेरियात लश्करी उठाव. सॅम्युएल डोने राज्यसत्ता हाती घेतली

Similar questions