Physics, asked by jaywant161978, 2 months ago

1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आली ​

Answers

Answered by jayatijunnare
9

Answer:

कारण - भारतात १९६१ चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात

असतानाही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू होत होते. या प्रकारांची चौकशी केल्यानंतर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे स्पष्ट होत होते.पोलीस, प्रशासन,न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी कायद्यात। सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे, असेच मत देत होत्या.त्यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी १९८४मध्ये हुंडाबंदी कायदा करण्यात आला.

धन्यवाद...

Explanation:

Answered by sanjayrajurathod9765
0

Answer:

1984 madye hundabandi sudharan fayda karnyat aali

Similar questions