History, asked by ranjanapawar7870, 1 month ago

1991 च्या आर्थिक सुधारणांचा कोणता परिणाम भारतावर झाला​

Answers

Answered by skmuffiskmuffi
15

Answer:

भारताच्या आर्थिक इतिहासात १९९१ हे वर्ष सर्वात जास्त आव्हानात्मक राहिले. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या आणि गंभीर संकटांनी ग्रासली. असे घडण्याची कारणे दोन गटात विभागता येतील. एक राजकीय अस्थिरता आणि दुसरी जागतिक घडामोडी.

Similar questions