History, asked by chetangamingyt0, 1 day ago

1998 मध्ये ____येथे अनुचाचणी करुन भारताने अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषीत केले​

Answers

Answered by franklalith
0

Answer:

अण्वस्त्र प्रसारबंदी करार (इंग्लिश: Nuclear Non-Proliferation Treaty) हा विध्वंसक अण्वस्त्रांची वाढ थांबवण्यासाठी जगातील बहुतांशी देशांनी मान्य केलेला करार आहे. १ जुलै १९६८ रोजी आयर्लंड व फिनलंड ह्या देशांनी हा करार जगापुढे मांडला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंग्डम व चीन ह्या अण्वस्त्रे बाळगणाऱ्या ५ राष्ट्रांसह एकुण १८९ देशांनी आजवर अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सह्या केल्या आहेत. please don't report please

Answered by XxCrazyOverBangtanxX
2

Answer:

पोखरण परीक्षण रेंज

Explanation:

पोखरण-द्वितीय परीक्षण मई 1998 में भारतीय सेना के पोखरण टेस्ट रेंज में भारत द्वारा किए गए पांच परमाणु बम परीक्षण विस्फोटों की एक श्रृंखला थी। यह भारत द्वारा किए गए परमाणु परीक्षण का दूसरा उदाहरण था; पहला परीक्षण, कोड-नाम स्माइलिंग बुद्धा, मई 1974 में आयोजित किया गया था।

Similar questions