Chemistry, asked by manishnarwade15, 4 days ago

1kg. वस्तुमान असलेल्या वस्तुची गतीज उर्जा 2j
असल्यास तीचा वेग काढा. नाराजे काय?.​

Answers

Answered by sadahivshinde
0

Answer:

गतीज ऊर्जा = १/२ x वस्तुमान x गती चा वर्ग

2j = 1/2 x 1 x v'2

v'2 =4

v = 2m/s

Similar questions