1पावसाचे वेध लावणारा महिना... *
1 point
श्रावण
भाद्रपद
ज्येष्ठ
2'घाटात घाट वरंधाघाट 'या पाठाचे लेखक *
1 point
सचिन तेंडुलकर
प्रिया तेंडुलकर
महेश तेंडुलकर
3लेखन नियमानुसार योग्य शब्द लिहा. *
1 point
विहगंम
विहंगम
वीहंगम
4(रिकामी जागा भरा. ) असं बरंच काही अनुभवायचं असेल तर------ घाट गाठलाच पाहिजे. *
1 point
वरंधा
माळशेज
कुंभार्ली
5' गतकाळ' समानार्थी शब्द *
1 point
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
6शब्दयोगी अव्यय ओळखा. *
1 point
महाडकडे
महाड
महाडला
6वाक्प्रचाराचा अर्थ सांगा- नजरेचे पारणे फिटणे. *
1 point
नजर लागणे
नजर पडणे
नजर पडताच आनंद होणे
7दगडांवर आसूड मारत धावणारे *
1 point
सुसाट वाहणारी हवा
खळाळत वाहणारे पाणी
समुद्राच्या लाटा
8(हिरवं ) रान- कंसातील शब्दाची जात ओळखा. *
1 point
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
Answers
Answered by
2
Explanation:
first question answer is shravan.
Answered by
4
Answer:
1) Shravan mahina
2) Mahesh Tendulkar
3) Vihangam
4) Varandha ghat
5) Bhutkal
6) mahadla
7) Najar lagne
8) khalalat vahnare pani
9) Visheshan (adjective)
Similar questions