Hindi, asked by poonamsarnaik102, 4 months ago

2
2 पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. कथेला शीर्षक दया. व तात्पर्य लिहा.
मुद्दे : राजाची दवंडी- सूर्योदयापासून चालायला सुरुवात - सूर्यास्तापर्यंत मूळ जागी
यायचे- जो जेवढे चालेल तेवढे जमीन मिळणार- एक सावकार चालायला सुरुवात
दमणे - विश्रांती नाही - सूर्यास्ताची चाहूल परत फिरणे - अतिश्रम-मृत्यू- तात्पर्य,
(5)
N
(उपयोजित लेखन)​

Answers

Answered by Hasanali7
1

Answer:

I don't know I don't know

Explanation:

I don't know I don't know

Answered by wanidipak29
4

Answer:

Find your answer below. If satisfied plz mark as brainlist

Explanation:

राजापूरात प्रतिक नावाचा राजा राज्य करत होता. तो अत्यंत बुद्धिमान, निडर, चतूर आणि कनवाळू होता. एकदा एक मोठे ज्योतिषी या नगरात अवतरले. राजाही त्यांच्याकडे नगराचं भविष्य जाणून घेण्यासाठी गेला. तो ज्योतिषी महाराजांना म्हणाला, ‘महाराज, मला माझ्या भविष्याची काळजी नाही. पण माझ्या प्रजेची काळजी मात्र नक्कीच आहे. प्रजेवर काही संकट येणार असल्यास सांगा.’

ज्योतिष महाराजांनी आपल्या झोळीतून काही पुस्तकं काढून वाचायला सुरुवात केली. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसू लागला. ते राजाला म्हणाले,

‘मी सर्व गोष्टींची नीट पाहणी केली आहे. त्यावरुन असं दिसतंय की येणा‍ऱ्या वर्षांत तुझ्या प्रजेवर दुष्काळाचं मोठं संकट येणार आहे. जर तू योग्य नियोजन आणि निर्णय घेतलास तर या संकटामुळे प्रजेचं फार नुकसान होणार नाही.’

स्वामी निघून गेले पण राजाच्या मनातून तो विचार जात नव्हता. मग राजाने वेषांतर करून राज्याचा फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. त्याला असं लक्षात आलं की, प्रजा खूपसं अन्न आणि पाणी वाया घालवते. त्याने प्रजेला समजावण्याचा प्रयत्न केला पण कोणीच ऐकण्याचा मनस्थितीत नव्हतं. ज्योतिषी महाराजांच्या वक्तव्यातलं मर्म राजाला कळून चुकलं. त्याने मनाशी एक निर्णय पक्का केला.

त्याने दवंडी पिटवली की, ‘प्रत्येकाने आपल्या जवळच्या धान्यापैकी एक तृतीयांश भाग राज्याच्या कोठारात जमा करावा. शिवाय यापुढे पाणी वापरावर कर लागू करण्यात येईल, जो कोणी त्याचं पालन करणार नाही त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल.’

या दवंडीमुळे प्रजेला आश्चर्य ‌वाटलं पण शिक्षेच्या भितीने त्यांनी हुकुमाचं पालन केलं. अन्न-पाण्याचा काटकसरीने वापर होऊ लागला.

ज्योतिषाच्या भाकितानुसार काही महिन्यांतच दुष्काळ पडला. प्रजा दुःखी होऊन राजाकडे आली. राजाने त्यांना कडक शब्दांत आधी करत असलेल्या अन्न-पाण्याच्या नासाडीविषयी समज दिली. तो म्हणाला, या संकटाची मला कल्पना होती त्यामुळेच मी तुमच्या अन्नपाण्याच्या अमर्याद वापरावर नियंत्रण आणलं. पण आपल्याकडे आहे म्हणून अन्नपाण्याची अशी नासाडी करणं, चुकीचं आहे. काटकसरपणा आणि नियोजन हे गुण प्रत्येकाने अंगी बाणवायला हवेत.

इतकं बोलून राजाने आपलं कोठार प्रजेसाठी खुलं केलं. दुष्काळाच्या संकटावर मग सा‍ऱ्यांनी मिळून मात केली

Similar questions