Math, asked by AnujSambre, 5 months ago

2.5 सें.मी. त्रिज्येच्या वर्तुळकेंद्रापासून 6.5 से.मी. अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या स्पर्शिकाखंडांची लांबी......... असेल
(1)4 सें.मी.
(2)5 सें.मी.
(3)6.5 सें.मी.
(4) 6 सें.मी.​

Attachments:

Answers

Answered by abhijitkawade1998
0

Answer:

4)6cm

Step-by-step explanation:

(6•5)^2-(2•5)^2=36

= 6^2

=6cm

Similar questions