Math, asked by 8408030900nitin, 1 day ago

2) 9 सेमी बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण किती?​

Answers

Answered by souhardya51
4

Answer:

3root 18 is the answer

Step-by-step explanation:

Hope it helps you

Please mark me as the brainliest and drop some thanks

Answered by franktheruler
1

9 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची

लांबी 9v2 cm असते .

दिलेली माहिती : 9 cm बाजू असलेल्या चौरस

ज्ञात करणे :

9 सेमी बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण किती?

समाधान :

चौरसाची बाजू = 9 सेमी

चौकोनाच्या कर्णाची लांबी शोधणयासाठी सूत्र :

चौरसाची भूजा a साठी, कर्ण = av2.

चौरसाची भूजा 9

कर्ण = a√2

= 9√2

= 9√2 cm

या प्रकारे, चौरसाच्या कर्णांची लांबी से

9√2 cm .

#SPJ3

Similar questions