(2)
(अ-3) खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा.
'आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी'
Answers
Answered by
6
Answer :
कवित्री कवित्री आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा उपदेश केला आहे.
कवित्री म्हणतात घट्ट होत मिटून दुःख सोसत बसू नये.आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते , ते शोधून काढायला हवे हे समजावताना त्यांनी गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे. शिशिर ऋतू मध्ये पानगळ होते.रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात हे जन्माचे अर्थ आयुष्यात सोसलेल्या वेदनात्या सुरकुतलेल्या मिळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते गळणाऱ्या पानांमधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते , हा आशावाद या ओळीतून व्यक्त झाला आहे.
Similar questions