2 अ) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1) 1857 च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी कोणी नेपाळचा आश्रय घेतला?
Answers
Answered by
3
Answer:
नानासाहेब व बेगम हजरत महल
Explanation:
१८५७ च्या उठावात नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळचा आश्रय घेतला
Similar questions