2 अ) शास्त्रीय कारणे लिहा. (कोणतेही दोन)
1) ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
Answers
Answered by
37
Answer:
पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणुचे पूर्णत:ओक्सिङीकरण झाल्यास त्यापासुन ATPचे 38रेणू निर्माण होतात पेशीश्वासनामध्ये ग्लायकोलायसीस क्रेब चक्र आणि इलेक्र्टोन वहन साखळी अभिक्रिया या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात जर अशा वेळी ओक्सीजन नसेल तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत
Explanation:
i hope correct the answer
Similar questions