India Languages, asked by rajpriya8386, 16 hours ago

2)अ) दिलेल्या मुद्दयांच्या आधारे खालील विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिहा . (कोणताही एक)1) माझा आवडता प्राणी-​

Answers

Answered by mahendrakhairnar0909
1

Answer:

माझा आवडता प्राणी कुत्रा आहे.कुत्रा हा एक इमानदार प्राणी आहे.मी सुद्धा माझ्या घरी कुत्रा पाळला आहे आणि त्याचे नाव मोती आहे.माझी आणि त्याची खूप चांगली मैत्री झाली आहे.

आम्ही मोतीची खूप चांगली काळजी घेतो.तो 10 महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला पळाले आहे.त्यामुळे तो आमचा सर्वांचा लाडका आहे.मला मोती सोबत वेळ घालवायला खूप आवडते.

Explanation:

please mark me as BRANLIEST.

Similar questions