Geography, asked by Reshma7385, 3 months ago

2) आकृती पूर्ण करा.

संत एकनाथांनी सांगितलेले मैत्रीचे निकष

विषय मराठी आहे​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

मैत्री म्हणजे मानवी सुखदुःखाशी शरदय मनाने समरस होणे.

दुसऱ्याच्या आनंदात आनंद माणणे.

दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे.

हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे

ते शरदय आहे नाही तिथे heart चा रदय आहे

Similar questions