(2) आत्मकथन :
• पुढील चित्रातील घटकाचे आत्मवृत्त लिहा :
वरील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा.
![](https://hi-static.z-dn.net/files/db6/152b858f8077f64cda8baf46d980fd6e.jpg)
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो. !
मी गुलाब बोलत आहे . सर्वांच्या आवडीचा गुलाब अनेक ठिकाणी माझा वापर करतात. मी अनेक ठिकाणी असतो. कोणाला माझा लाल , गुलाब तर कोणाला पिवळा रंग आवडतो. जसे तुमचे कुटुंब असते तसे माझे हि कुटुंब आहे. मी जगात सर्वत्र भेटेल तुम्हाला.
मला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. माझा वापर प्रेम, आनंद आणि शांततेसाठी वापर करतात. मित्रानो माझ्या वेगवेगळ्या रंगाचा वेगवेगळा अर्थ आहे ,पिंक गुलाब एखाद्याचे कौतुक दर्शवितात.
पांढरा गुलाब शांतता, शुद्धता आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे. पिवळ्या गुलाब चमक, आनंद आणि मैत्रीशी संबंधित आहेत. ऑरेंज गुलाब नवीन संबंधांची भावना व्यक्त करतात. पण मला काटे आहेत ना म्हणून मला काही लोक तिरस्कार देतात.
पण या जगात कोणतीच गोष्ट परफेक्ट नाही तसेच हे पण माझी कमजोरी आहे. आहो ! पण चंद्राला पण डाग आहे ना... प्रेमाच्या आयुष्यात काही काटे असतात पण काट्या नसलेल्या आयुष्यात गुलाब नसतात
उत्तर :
मी गुलाब बोलत आहे. सर्वांच्या आवडीचा गुलाब अनेक ठिकाणी माझा वापर करतात. मी अनेक ठिकाणी असतो. कोणाला माझा लाल, गुलाब तर कोणाला पिवळा रंग आवडतो. जसे तुमचे कुटुंब असते तसे माझे हि कुटुंब आहे. मी जगात सर्वत्र भेटेल तुम्हाला.
• मला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. माझा वापर प्रेम, आनंद आणि शांततेसाठी वापर करतात. मित्रानो माझ्या वेगवेगळ्या रंगाचा वेगवेगळा अर्थ आहे, पिंक गुलाब एखाद्याचे कौतुक दर्शवितात.
पांढरा गुलाब शांतता, शुद्धता आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे. पिवळ्या गुलाब चमक, आनंद आणि मैत्रीशी संबंधित आहेत. ऑरेंज गुलाब नवीन संबंधांची भावना व्यक्त करतात. पण मला काटे आहेत ना म्हणून मला काही लोक तिरस्कार देतात.
पण या जगात कोणतीच गोष्ट परफेक्ट नाही तसेच हे पण माझी कमजोरी आहे. आहो! पण चंद्राला पण डाग आहे ना... प्रेमाच्या आयुष्यात काही काटे असतात पण काट्या नसलेल्या आयुष्यात गुलाब नसतात.