English, asked by rohitpawar42895, 4 days ago

2) अग्रहक्क भागाचे प्रकार स्पष्ट

Answers

Answered by krishnachaudhari6002
6

Answer:

भागाचे प्रकार (शेअर्स)

भाग (शेअर्स) निरनिराळ्या प्रकारचे असतात. प्रत्येकाचे हक्क व जबाबदारी वेगवेगळी असते. भाग विकत घेणा-याच्या स्वभावधर्मात फरक असतो. काही लोक भांडवलाच्या सुरक्षिततेला महत्व देतात व त्या सुरक्षिततेची खात्री मिळाली तर कमी लाभांश (डिव्हिडंड ) मिळाला तरी त्यांची हरकत नसते. काही लोक धाडसी प्रवृत्तीचे असतात. हे लोक जास्त लाभांश मिळाला तर भांडवला बाबत थोडा फार धोका पत्करण्यास तयार होतात. या सर्व लोकांना सोयीचे होईल अशा रीतीने कंपनी निरनिराळ्या प्रकारचे भाग काढते.

अग्रहक्काचे भाग :

या भागाच्या धारकांना इतर भागधारकांपेक्षा काही विशेष हक्क मिळतात. ते दोन प्रकारचे असतात. त्यांना एका ठराविक दराने पुरेसा नफा असल्यास लाभांश दिला जाईल अशी कंपनी हमी देते आणि जर कंपनीचे विसर्जन झाले तर इतर भागधारकापूर्वी या भागधारकांना भांडवल परत करण्यात येते. या भागधारकांच्या मतदानाच्या हक्कावर कंपनीच्या नियमावलीने काही निर्बंध घातलेले असतात.

या भागधारकामध्ये काही उपप्रकार असतात. त्यानुसार अग्रक्रम ठरवून परतावा दिला जातो.

Answered by anirudhayadav393
0

Concept Introduction: प्राधान्य म्हणजे ज्यांना खूप लवकर संबोधित केले जाते.

Explanation:

We have been Given: अग्रहक्क भागाचे

We have to Find: अग्रहक्क भागाचे प्रकार स्पष्ट

उच्च प्राधान्य - एक किंवा दोन कामाच्या दिवसात संबोधित केले जावे. सामान्य प्राधान्य - तीन कामाचे दिवस आणि तीन आठवड्यांच्या दरम्यान संबोधित केले पाहिजे. कमी प्राधान्य - संबोधित केले जाईल, परंतु तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागेल.

Final Answer:

उच्च प्राधान्य - एक किंवा दोन कामाच्या दिवसात संबोधित केले जावे. सामान्य प्राधान्य - तीन कामाचे दिवस आणि तीन आठवड्यांच्या दरम्यान संबोधित केले पाहिजे. कमी प्राधान्य - संबोधित केले जाईल, परंतु तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागेल.

#SPJ2

Similar questions