Science, asked by sureshchavhans7, 1 month ago

2) अवकाशातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाची गरज स्पष्ट करा.​

Attachments:

Answers

Answered by pardhukakkerla
4

Answer:

अवकाशातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाची गरज स्पष्ट करा.

Explanation:

mark me as brainlist

Answered by Pranil610
7

Answer:

i) अवकाशात आता अनेक उपग्रह कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या पर्वामुळे आता बहुतांश देशांचे स्वतःचे उपग्रहही अंतराळात सोडण्यात आले आहेत. अयशस्वी मोहिमांमुळे भरकटलेले उपग्रह व त्यांचे भाग, प्रक्षेपकांचे भाग, उपग्रहांच्या टकरीतून निर्माण होणारे तुकडे अशा निरूपयोगी अवकाश कचऱ्यांचे सुमारे दोन कोटी तुकडे अंतराळात अस्ताव्यस्त फिरत आहेत.

ii) अंतराळ कचऱ्याला या दोन कोटी तुकड्यांमुळे अवकाशातील कार्यरत अशा महत्वाच्या उपग्रह, अवकाशयान व अवकाश-स्थानक यांना धोका निर्माण झाला आहे.

iii) याशिवाय भविष्यातील सर्व अवकाश मोहिमांनाही या तुकड्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका कमी करण्यासाठी अवकाशातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट व नियोजन व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे.

mark me as brainlist

Similar questions